सुकन्या योजना 

महीला व बाल विकास विभागातर्फे ही योजना राबविणायत येते . मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक विचार लोकांमध्ये पसरविणे . गरीब कुटुंबातील मुलीच्या उज्जवल भविष्याची तरतूद करणे हा या योजनेचा हेतू आहे . दारिद्र रेषखाली असणारी सर्व कुटुंबे या योजनेस पात्र आहेत लाभार्थी कोण : 1) सर्व गटातील दारिद्र्य रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी 2) एका कुटुंबातील फक्त दोनच … Read more

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

महाराष्ट्र शासन ही योजना राबविते ज्याचे वय 65 व 65 वर्षा पेक्षा जास्त आहे अशा दारिद्रय रेषेखालील व्यक्ती व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे असे वय 65 व 65 वर्षा पेक्षा जास्त आहे असे व्यक्ती यांना आधार म्हणून दर महा मासिक सेवानिवृत्ती म्हणून ठराविक रक्कम दिली जाते . लाभार्थी कोण … Read more

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई मुदत कर्ज योजना

राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या  राष्ट्रीय महामंडळ ही योजना राबविते. अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून हा  या योजनेचा हेतू आहे .  राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर  करून पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थी कोण :- 1)      ४०% अपंगत्व असलेला व्यक्ती 2)      वय १८ ते ६० वर्षे 3)     १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी 4)     कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा लाभ :- :- यायोजने अंतर्गत अपंग व्यक्ती कोणताही लघुउद्योग, प्रक्रियाउद्योग, वस्तू उत्पादन उद्योग,                गृह उद्योग करू शकतो. :-  लहान व मध्यम व्यवसायासाठी ५लाखापर्यंत ५ वर्ष मुदती करता  कर्ज ­:- कर्ज  परतफेडीचा कालावधी  ५वर्षे :-  व्याजदर ५०,०००/- पर्यंत कर्ज – ५% वार्षिक  :-  व्याजदर ५०,०००/- वरील कर्ज – ६% वार्षिक :- अंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याज दरात ०.५%  टक्के सुट :- लाभार्थीचासहभाग  ५% अधिक माहिती साठी व अर्ज करण्यासाठी भेट द्या सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळा अधिक माहिती साठी भेट द्यामहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई मुदत कर्ज योजना ReplyForward

आम आदमी विमा योजना

आम आदमी विमा योजना राज्यात ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी शासनाने केंद्र सरकारची आम आदमी बिमा योजना,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी बिमा योजने संबंधात नोडल एजन्सी, अंमलबजावणी यंत्रणा, लाभार्थ्याचे निकष, विमा हप्त्याची रक्कम, निधीची तरतूद, भरपाईची रक्कम, अंमलबजावणी पध्दती याबाबत तपशील पुढीलप्रमाणे आहेः – लाभार्थी कोण :- … Read more

इ बारावी (HSC)चा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे कडून फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी (HSC) चा निकाल आज दि.२५/०५/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा HSC RESULT HSC RESULT LINK 2 HSC RESULT LINK 3 HSC RESULT link 4 HSC RESULT LINK 5