श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

महाराष्ट्र शासन ही योजना राबविते ज्याचे वय 65 व 65 वर्षा पेक्षा जास्त आहे अशा दारिद्रय रेषेखालील व्यक्ती व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे असे वय 65 व 65 वर्षा पेक्षा जास्त आहे असे व्यक्ती यांना आधार म्हणून दर महा मासिक सेवानिवृत्ती म्हणून ठराविक रक्कम दिली जाते .

लाभार्थी कोण :-

1) दारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील व्यक्ती

2) ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे असे वय 65 व 65 वर्षावरील व्यक्ती

लाभ :-

600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन

अधिक माहिती साठी व अर्ज करण्यासाठी भेट द्या

1) तलाठी कार्यालय

2) तहसलिदार संजय गांधी योजना

3) जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती साठी भेट द्या

Leave a Comment