सुकन्या योजना 

महीला व बाल विकास विभागातर्फे ही योजना राबविणायत येते . मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक विचार लोकांमध्ये पसरविणे . गरीब कुटुंबातील मुलीच्या उज्जवल भविष्याची तरतूद करणे हा या योजनेचा हेतू आहे . दारिद्र रेषखाली असणारी सर्व कुटुंबे या योजनेस पात्र आहेत
लाभार्थी कोण :
1) सर्व गटातील दारिद्र्य रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी
2) एका कुटुंबातील फक्त दोनच अपत्यांना
3) मुलीला दहावी उत्तीर्ण करणे व 18 वर्षाच्या आत विवाह न करणे बंधनकारक
4) अनाथ दत्तक मुलींना घेतल्यास लाभ मिळेल.
5) लाभार्थी कुटुंबाला दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक
लाभ :-
:- जन्मत:च प्रत्येक मुलीच्या नावे 01 वर्षाच्या आत 21,200/- रुपये आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत
जमा केले जाणार
­:- मुलीने वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळतील.
अधिक माहिती साठी व अर्ज करण्यासाठी भेट द्या
:- शहरी किंवा ग्रामीण भागातील अंगणवाडी ताई
:- बाल विकास प्रकल्प अधिकारी

Leave a Comment